लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

कोल्हापूर : थकीत एफआरपीप्रकरणी ‘महाकाली’, ‘माणगंगा’ची मंगळवारी साखर आयुक्तांसमोर सुनावणी - Marathi News | Kolhapur: 'Mahakali', 'Mangaunga' pending before the sugar commissioners on Tuesday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : थकीत एफआरपीप्रकरणी ‘महाकाली’, ‘माणगंगा’ची मंगळवारी साखर आयुक्तांसमोर सुनावणी

कोल्हापूर विभागातील बारा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे विहीत वेळेत पैसे दिलेले नाहीत. त्यांना साखर आयुक्तांनी नोटिसा लागू केल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील ‘माणगंगा’, ‘महाकाली’, ‘केन अ‍ॅग्रो’ या कारखान्यांची मंगळवारी आयुक्तांसमोर सुनावणी ...

सोनपेठच्या महाराष्ट्र शुगर्सचा शनिवारी होणार लिलाव;शेतकर्‍यांच्या आंदोलनानंतर जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय - Marathi News | collectors decision on the sale of maharashtra sugar factory will be done on Saturday; | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सोनपेठच्या महाराष्ट्र शुगर्सचा शनिवारी होणार लिलाव;शेतकर्‍यांच्या आंदोलनानंतर जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय

सोनपेठ तालुक्यातील महाराष्ट्र शेतकरी शुगर्स कारखान्याचा लिलाव करुन शेतकर्‍यांचे पैसे परत करावेत, या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिल्याने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस ब ...

कोल्हापूर : साखर कारखानदारांच्या प्रश्नांचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, चंद्रकांतदादा पाटील यांचे बैठकीचे आश्वासन - Marathi News | Kolhapur: In the court of chief minister, the meeting of the sugar mill, assured the meeting of Chandrakant Dada Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : साखर कारखानदारांच्या प्रश्नांचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, चंद्रकांतदादा पाटील यांचे बैठकीचे आश्वासन

साखरेचे दर झपाट्याने उतरल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत मंगळवारीच बैठक लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ग ...

निवडणुकीपुरती कारखानदारी ! ; औरंगाबाद जिल्ह्यात केवळ चार साखर कारखाने सुरू - Marathi News | Factory for the election! ; There are only four sugar factories in Aurangabad district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निवडणुकीपुरती कारखानदारी ! ; औरंगाबाद जिल्ह्यात केवळ चार साखर कारखाने सुरू

यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील १० साखर कारखान्यांपैकी अवघ्या चार कारखान्यांत उसाचे गाळप सुरू असून, विशेष म्हणजे चारही कारखाने खाजगी आहेत. सहकारी तत्त्वावरील बंद कारखान्यांची कोट्यवधींची मालमत्ता व जमीन पडून आहे. आता हे कारखाने फक्त निवडणुकीपुरतेच शिल्ल ...

नासाका कार्यक्षेत्रातील ऊसतोड झाली कमी - Marathi News |  Seasonal depression in the field of NASA was reduced | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नासाका कार्यक्षेत्रातील ऊसतोड झाली कमी

नाशिक सहकारी  साखर कारखाना कार्यक्षेत्रात इतर जिल्ह्यांतील नऊ साखर कारखान्यांनी सुरू केलेली ऊसतोड कमी करण्यास सुरुवात केल्याने ऊसलागवड करणाºया शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली ...

कोल्हापूर : आयात शुल्क शंभर टक्के करण्याची ‘इसमा’ची मागणी, साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी धडपड - Marathi News | Kolhapur: The demand for 'Ishmaan' to make the import duty a hundred percent, the challenge to control the sugar prices | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : आयात शुल्क शंभर टक्के करण्याची ‘इसमा’ची मागणी, साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी धडपड

गेल्या दीड महिन्यात साखरेचे दर क्विंटलमागे ४०० रुपयांनी घसरल्याने साखर कारखानदार चांगलेच अडचणीत आले आहेत. केंद्र सरकारने साखरेच्या आयात शुल्कात वाढ करून ते १०० टक्के करावे, अशी मागणी खासगी साखर कारखानदारांची शिखर संस्था ‘इसमा’ने केली आहे. केंद्र सरका ...

कोल्हापूर : साखर उद्योगाला जाहीर केलेल्या दराची चिंता, गाळप वाढणार : तीस टक्के हंगाम आटोक्यात - Marathi News | Kolhapur: Concerns on the rate announced by the Sugar Industry, Crops: 30% Seasonal Impact | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : साखर उद्योगाला जाहीर केलेल्या दराची चिंता, गाळप वाढणार : तीस टक्के हंगाम आटोक्यात

एका बाजूला उसाचे गाळप वाढणार आहे व त्याचवेळेला बाजारातील साखरेचे दर घसरत असल्याने एफआरपीपेक्षा जादा रक्कम ज्या कारखान्यांनी जाहीर केली आहे, त्यातील अनेक कारखान्यांना ही रक्कम देताना चांगलाच घाम फुटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने साखरेचा ब ...

व्यापा-यांवरील साखर साठा मर्यादा हटविली, केंद्राचा अध्यादेश : दर वाढण्याची शक्यता - Marathi News |  Sugar stocks limit on traders deleted, Center Ordinance: Chance to increase rates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्यापा-यांवरील साखर साठा मर्यादा हटविली, केंद्राचा अध्यादेश : दर वाढण्याची शक्यता

व्यापा-यांसाठी असलेली ५०० टन ही साखरसाठा मर्यादा उठविण्याचा अध्यादेश केंद्र सरकारने मंगळवारी जारी केला. बाजारातील साखरेचे घटते दर रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे साखर उद्योग आणि व्यापा-यांनी स्वागत केले आहे. ...